महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
यामध्ये आपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतक-यांच्या दृष्टीने खुप महात्वाची आणि शाश्वत उत्पन्न मिळवुन देणारी हि योजना आहे. यामध्ये मजुरांच्या हाताला काम आणि दाम हे दोन्ही उद्देश सफल होतात.